आज दिनांक 27 जानेवारी 2020 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील भोकरदन जाफराबाद या तालुक्यातील लिंगेवाडी येथे लिंगेवाडी गावाच्या माजी सरपंच केसरबाई विरे यांचं 3 दिवसापूर्वी दुःखद निधन झाला असता या वीरे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी सांतन पण भेट देत त्यांच्या परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केल आहे याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.