ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला भरधाव हायवाने उडवले बैल गंभीर जखमी शेतकरी बचावला,खंडाळा शिवारातील घटना भरधाव पणे जाणाऱ्या हायवाने समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिली या धडकेत एक बैल गंभीर जखमी झाला तर दुसरा बैल किरकोळ जखमी झाल्याची घटना शनीवारी दुपारच्या सुमारास खंडाळा शिवारात घडली या घटनेत उस वाहतूक करणारा शेतकरी सुदैवाने बालमबाल बचावला पैठण तालुक्यातील खंडाळा शिवारात शेतकरी दादासाहेब निकम हे बैलगाडीने ऊसाने भरलेली बैलगाडी खंडाळा ता .पैठण रोडवरून वाहतूक करत रोडवर