बावधन परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत धडक कारवाई केली आहे. शनिवारी बावधनमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी एकूण चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळशी: बावधनमध्ये सार्वजनिक रस्त्यावर अश्लील वर्तन; चार महिलांवर गुन्हा दाखल - Mulshi News