आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली हे की आगामी गंगापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऋषिकेश कैलास पाटील तसेच प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माननीय खासदार श्री. संदीपानजी भूमरे साहेब, मा.आ. अण्णासाहेब माने, मा.आ. कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा व कॉर्नर बैठक पार पडली. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व अधिकृत शिवसेना उमेदवार, मतदार बंधू-भगिनी व युवक उपस्थित होते