कळमनूरी: लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार - मंत्री मेघना बोर्डीकर
केंद्र व राज्य सरकार महिला करता यशस्वीरित्या योजना राबवत असून येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणार असल्याचा माणूस सरकारचा आहे,असे प्रतिपादन राज्याच्या कुटुंब कल्याण मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज दि. 29 नोव्हेंबर रोजी आयोजित कळमनुरी शहरात नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर सभेत बोलताना केले आहे .