जालना: आज दिनांक 10/12/2025 बुधवार रोजी सर्व प्रा.आ.केंद्र ता.परतुर जिल्हा जालना तेअंतर्गत कुटूंब कल्याण बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.सदरील शस्त्रक्रिया शिबिरात 51 कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. यावेळी अधिकारी वर्ग , कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते.