नाशिक: शहरातील आदिवासी विकासभवन समोर बिऱ्हाड आंदोलकांनी केली घोषणाबाजी
Nashik, Nashik | Aug 6, 2025 नाशिक शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील आदिवासी विकास भवनासमोर आज दि. 6 ऑगस्ट 2025 सायंकाळी चार वाजता एक वाजता राज्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळातील वर्ग 3 व वर्ग चार कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाह्य स्रोत पद्धतीने भरती रद्द करावी तसेच सध्याच्या कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी हे बिऱ्हाड आंदोलन गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर समोर ठाण मांडून आहेत. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.