साकोली: संततधार पावसामुळे साकोली तालुक्यातील पाच मार्ग वाहतुकीसाठी बंद,तहसीलदार निलेश कदम यांची माहिती
Sakoli, Bhandara | Jul 26, 2025
गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला संततधार पावसाने शुक्रवारी रात्रीपासून जोर पकडला असून शनिवारी दि.26ला साकोली तालुक्यात...