दारव्हा: अध्यक्ष पदाचे तीन तर नगरसेवक पदाच्या 14 उमेदवारांनी घेतली निवडणूक रिंगणातून माघार, दारव्हा नगरपरिषद निवडणूक
दारव्हा नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 21 नोव्हेंबरला नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 12 व 20 नोव्हेंबरला 2अशा एकूण 14 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.