इगतपुरी: इगतपुरीतील कृषी केंद्रातील प्रक्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Igatpuri, Nashik | Jul 28, 2025
इगतपुरी तालुक्यातील कृषी विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा...