माळशिरस: तिरवंडी येथून शेतातील पाणबुडी मोटरची चोरी, माळशिरस पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Malshiras, Solapur | Jul 28, 2025
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील ओढ्यावरून शिवाजी पर्वते यांच्या शेताजवळून दहा हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी...