नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे विनापरवाना गौण खनिज चोरी प्रकरणी सोमनाथ मेटकर साहिल रणदिवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून हायवा ट्रक व गौण खनिज हस्तगत करण्यात आले असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बस्ती करीत आहे