बुलढाणा: जिल्ह्यात जनावरे खरेदी विक्रीवर मुस्लिम खाटीक बांधवांचा बहिष्कार, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
Buldana, Buldhana | Jul 20, 2025
मुस्लिम कुरेशी खाटीक बांधवांनी जनावरांच्या कायदेशीर व्यापारात होणा-या ञासाला कंटाळून जनावरे खरेदी विक्री करण्यास राज्यात...