पुसद: वरुड रोडवरील प्रतीक ढाब्यासमोर स्कार्पिओ वाहनाची दुचाकीला धडक लागून एक जण गंभीर जखमी, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Jul 29, 2025
फिर्यादी रामदास पुंडलिक भोगे यांच्या तक्रारीनुसार 21 जुलैला रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा प्रदीप भोगे हा...