वणी: विषारी औषध प्राशन करून महिलेची आत्महत्या, गाडेगाव येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 18, 2025 संगीता विठ्ठल निळे वय ५५ वर्षे रा. ईजासन गोडगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. संगीता यांनी सोमवारी दि. १७ नोव्हेंबर ला रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले. या घटनेची माहिती परिवारातील सदस्यांना कळली असताना त्यांनी तिला लगेच ग्रामीण रुग्णालय वणी येथे भरती केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.