Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

औंढा नागनाथ: कार-दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी, जिंतूर मार्गावर साळणा पाटी जवळ घडली अपघाताची घटना

औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर साळणा पाटी जवळ भरधाव कार दुचाकी च्या भीषणा अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री साडेअकरा वाजे दरम्यान घडली. राजेश उत्तम खिलारे वय २५ वर्षे असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे ते दुचाकी वर गावाकडे जात होते यादरम्यान छत्रपती संभाजी नगर कडून येणाऱ्या कारने दुचाकीस धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले