इंदापूर: भविष्यात महायुतीचा धर्म पाळणार हा अजित पवार चा शब्द, इंदापूरातील वाघ पॅलेस मधील मेळाव्यात अजित पवारांचा शब्द
Indapur, Pune | Apr 19, 2024 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री इंदापूर शहरातील वाघ पॅलेस मध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. या जाहीर कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी अजित पवारांसमोर आपली खदखद व्यक्त केली. त्यावर अजित पवार यांनी मी देखील भविष्यात महायुतीचा धर्म पाळण्यात असा जाहीर शब्द देत भाजप कार्यकर्त्यांना विश्वास दिल्याने इंदापूर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचे पॅचअप झाले आहे.