कामठी: कामठी तालुक्यात 'या' ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना यायला केली आहे बंदी ; बघा काय म्हणाले बावनकुळे
Kamptee, Nagpur | Nov 28, 2025 सुरेखाताई कुंभारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घनाघात आरोप केल्यानंतर आज कामठी येथे चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा संपन्न झाली. यामध्ये बोलताना बावनकुळे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे त्यांना कामठी येथील काही ठिकाणी येण्यास मनाई केले असल्याची त्यांनी यावेळी चक्क सांगितले.