यवतमाळ: कार्ली येथे जंगलात शेळ्या चारत असताना एकाला काठीने मारहाण, आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Jul 22, 2025
यवतमाळ तालुक्यातील कार्ली येथे 20 जुलै रोजी गौतम मस्के हे जंगलात शेळ्या चारत असताना विलास तोडासे याने शिवीगाळ केली असता...