शिक्षण संस्थेचे सचिव व अध्यक्ष असल्याचे सांगून शाळेत अनधिकृत प्रवेश करीत आलमारीचे कुलूप तोडून शालेय रेकॉर्ड नेण्याचा दोघांनी प्रयत्न केला. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम घाटटेमनी येथील श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी (दि. १५) दुपारी १:३० ते ३:०० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी धनिराम किसन डोये व सेवकराम मारोती डोये (दोघेही रा. घाटटेम