घनसावंगी: मालेगाव तालुक्यातील अत्याचार प्रकरणी घनसावंगी शहरात कॅण्डल मार्च:
घनसावंगी शहर बंदचे आयोजन
मालेगाव तालुक्यातील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी घनसावंगी शहरात कॅन्डल मार्च करण्यात आला तसेच नागरिकांच्या व व्यापारी महासंघाच्या वतीने घनसावंगी शहर बंदचे आयोजन करण्यात आले आहेल