आज दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी यांची युती साठी सात बैठका पार पडले आहे या बैठकीत कुठलाच निर्णय हाती आलेला नाही उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत वाढलेली आहे मात्र कार्यकर्त्यांना डी फार्म साठी कार्यकर्ते वाट पाहत आहे कालपर्यंत जालन्यात बैठक पार पडली तर नंतर छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली त्यानंतर राजुर येथे आजपर्यंत बैठक सुरू आ