सुधागड: सुधागड पाली येथील आंबा नदीला पूर, खोपोली व वाकण कडून पालीला जाणारी वाहतूक बंद, नागरीकांचा खोळंबा
Sudhagad, Raigad | Jun 19, 2025
सुधागड तालुक्यातील पाली जवळून वाहणाऱ्या आंबा नदीला पूर आला आहे. 19 जून स.6 वाजल्यापासून आंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला...