मुक्ताईनगर: मुक्ताईनगर पोलीस व जळगाव एलसीबीची संयुक्त कारवाई १० ते १२ लाखांचा अवैध गुटखा मुद्देमालासह जप्त खामखेडा पुलाजवळ कारवाई
आज सकाळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन व जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत १० ते १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू