पिंपळगाव/खांबी येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या आयोजनार्थ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी या कार्यक्रमाला संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती, विलास फुंडे सरपंच, निरुता शेंडे उपसरपंच, गौरीशंकर ब्राह्मणकर, विलास लंजे, दादाजी ब्राह्मणकर तंटामुक्ती अध्यक्ष, लक्ष्मण ब्राह्मणकर माजी पोलिस पाटील, अशोक राऊत, तारेश डोंगरे, नीताराम सोनवाने व इतर मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येने खेळाडू, गावकरी मंडळी उपस्थित होते.