दारव्हा: शहरातील आठवणी बाजारातून अज्ञात चोरट्याकडून मोटरसायकल लंपास,गुन्हा दाखल
दारव्हा शहरातील आठवणी बाजारामधून दिनांक 16 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता दरम्यान अज्ञात चोट्याने शहरातील सतीश बजरंग भोयर यांची मोटरसायकल चोरून नेली असून अज्ञात चोरट्यावर दारव्हा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे