धुळे: तोतया जीएसटी अधिकारी टोळीतील फरार बबल्याला स्टेशन रोड भागातून अटक, पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची माहिती
Dhule, Dhule | Feb 3, 2024
बनावट जीएसटी अधिकारी प्रकरणात दोन पोलिसांसह एक महिला अशा तिघांना अटक केल्यानंतर चौथा फरार आरोपी विनय सुरेश बागुल उर्फ...