आज श्री बालाजी कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग येथे भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन मा.आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.नगराध्यक्षा ताईसाहेब नलिनी चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे शेतकऱ्यांचा कापूस शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी होणार असून खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबणार आहे. हा उपक्रम शेतकरी बांधवांच्या हितासाठी ठरेल. याप्रसंग