गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली यांचे आवाहन,
Gadchiroli, Gadchiroli | Jul 4, 2025
गोसीखुर्द धरणामधुन वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता आज दि.03/07/2025 रोजी दुपारी 2:00 वाजता 9 वक्रद्वारे खुली...