मातोश्री नगर–गोकुळधाम येथे नंदी तस्करीचा प्रयत्न; नागरिकांनी आरोपी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला गोरक्षकांनी जखमी नंदीवर डाॕक्टरच्या मदतीने प्राथमिक उपचार केले.. आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मातोश्री नगर–गोकुळधाम परिसरात नंदीला घेऊन जाण्याचा प्रकार उघडकीस आला असून सतर्क नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत नंदी घेऊन जाणाऱ्यांना पकडले. ही घटना काल दिनांक 19 शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी घडली घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गौरक्षकांना तसेच तालुका पोली