जालना : दिनांक १७/१२/२५ रोजी अंबड शहरातील , सुरंगेनगर येथील नवीन कुष्ठरुग्ण यांच्या घरातील 3 आणि शेजारील 9 सहवासितांना PEP अंतर्गत Rcin चा single dose खाऊ घालण्यात आला उर्वरीत 17 सहवासित यांनां 24 डिसेंबर ला PEP देण्यात येईल यावेळी ADHS Dr. shelkesir, DTO Dr. Kundlikar sir, NMS Mr. Magar , HA, Mpw, CHO, ASHA उपस्थित होते.