सिरोंचा: सिरोंचा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्यासह नगराध्यक्ष व समर्थक नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
Sironcha, Gadchiroli | Jul 1, 2025
सिरोंचा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्यासह नगराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...