छत्रपती संभाजीनगर; शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिहेरी तलाक चे घटना उघडकीस आली आहे.२३ वर्षीय नवी विवाहिता पतीच्या गाडीवर बसत असताना पतीने तलाक तलाक तलाक म्हणत तलाक दिला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.