राज्य सरकारच्यावतीने जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी देण्याचा नियम आहे मात्र खासगी आस्थापनात असलेल्या खासगी शाळामधील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा कुठलाही निर्णय नसताना गोंदिया पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत खासगी शाळेमधून समायोजित झालेल्या तीन शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देत शासनाच्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते या प्रकरणाची वृत्ताची दख