साकोली तालुक्यातील विर्शी येथे आपल्या न्याय मागण्या साठी आंदोलन करताना शहीद झालेल्या 114 गोंडगोवारी आदिवासी बांधवांचा शहीद स्मारक उभारण्यात आले .या स्मारकाचा अनावरण सोहळा सोमवार दिनांक 29 डिसेंबरला दुपारी चार वाजता संपन्न झाला समाज कल्याण सभापती शितल राऊत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती