भोकरदन: पारध धामणगाव मुख्य रस्त्याची दुरावस्था संबंधित विभागाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी #Jansamasya
Bhokardan, Jalna | Jul 9, 2025
आज दिनांक नऊ जुलै 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध ते धामणगाव या मुख्य रस्त्याची...