वैभववाडी: मौदे येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह अरुणा धरणानजीक आढळला : वैभववाडी पोलीस ठाण्यात नोंद
Vaibhavvadi, Sindhudurg | Jun 23, 2025
तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मौदे येथील विवाहित तरुणाचा मृतदेह अरुणा धरणाच्या बाजूला आखवणे अवघडाचा व्हाळ येथे आढळून...