चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गरारटोला शेतशिवारात आईच्या समाधीच्या बांधकामावरून वाद निर्माण होऊन वडील मुलास काठीने मारहाण केल्याची गंभीर घटना 11 डिसेंबर रोजी दुपारी घडली याप्रकरणी तीन आरोपीविरुद्ध चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे अरुण आदे रा.गरारटोला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या वडिलांसह व मिस्त्री सोबत शेतातील अतिक्रमण असलेल्या जागेवर आईच्या समाधी बांधकामाचे काम करीत होते 11 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता आरोपी सदाशिव आदे उदाराम आदे आणि नितेश आदे हे