पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टेकोडा वर्धा नदीच्या काठावर दिनांक 21 तारखेला पाच वाजताच्या दरम्यान कार्यवाही करून दहा टीनचे पिपे ,कच्चा मोह रसायन सडवा एकूण जुमला किंमत 22,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पांडुरंग कुरवाडे राहणार भारसवाडा तालुका आष्टी जिल्हा वर्धा हा दारू गाळणारा फरार झाला तळेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक 676 ऑब्लिक 2025 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दिली