22 वर्षे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरुड तालुक्यातील रोशनखेडा येथील घडली असून वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना आहे रोशनखेडा येथे 22 वर्षे युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली अनिकेत संजय चर्जन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे सकाळच्या सुमारास त्याची आई आणि तो त्यांच्या राहत्या घरीच होता आई सकाळी सात वाजताच्या सुमारास कामावर गेल्यानंतर अनिकेचा एकटाच घरी होता.