जालना: मनपाने घरकुल आणि जागा उपलब्ध न केल्यास 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण; दिव्यांगाचा इशारा
Jalna, Jalna | Aug 4, 2025
आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांग घरकुल आणि जागा उपलब्ध करा या...