वर्धा जिल्ह्यातील कात्री येथे 'कहीं हम भूल जायें' (KHBNJ) अभियाना अंतर्गत समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राजरत्न बुद्ध विहार, येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शरद भगत (बुद्ध विहाराचे अध्यक्ष) यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अतुल पाटील, नागपूर व ॲड. अश्विनी मून,नागपूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल चहारे यांनी केले. या प्रसंगी महात्मा ज्योत