यवतमाळ: राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी यांच्या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
येत्या दोन डिसेंबरला यवतमाळ नगरपरिषद ची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.नगरपरिषद वर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांची यवतमाळ येथे भव्य जाहीर सभा पार पडली.या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.