लाखांदूर: चिकना गावात बिबट्याची दहशत; सोशल मीडियावर व्हायरल
तालुक्यातील चिकना गावात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तारीख तीन नोव्हेंबर रोजी गावात बिबट्याचा संचार होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने परिसरातील गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत तरी संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे