मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान भवन येथे आगमन, अनेक आमदारांटी उपस्थिती
Mumbai, Mumbai City | Mar 18, 2025
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानभवनात आगमन झाले यावेळी त्यांच्यासोबत उभारता गटाचे अनेक आमदार उपस्थित होते