मा.आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, सन्माननीय यांचे छत्रपती संभाजीनगर दौरा
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन झाले असता मा.उपसंचालक डॉ.कांचन वानेरे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.अधिकाऱ्यांसमवेत यावेळी मा.विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक श्री.अकृर सोळुंके सर, श्री.चंदन गणोरे उपस्थित होते...