जळगाव: मायटी ब्रदर्स दुकानासमोरून जनरेटर टेम्पोची चोरी; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरातून एका जनरेटर टेम्पोची चोरी झाल्याची घटना मंगळवार, १५ जुलै रोजी सकाळी...