पारोळा: कळजी गावा जवळ चालत्या कंटेनरला बसची मागून धडक, चालक वाहकासह नऊ जण जखमी
Parola, Jalgaon | Oct 28, 2025 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विचखेडे ते कळजी दरम्यान पुढे चालत असलेल्या कंटेनरला बस चालकाने मागून धडक दिल्याने बस मधील नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक २८ रोजी घडली