आयुष्यमान कार्ड काढणे करता सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आलेले होते. यावेळी आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉगिन मधून काढणे ,आधार रेशन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले ,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. निलेश मटकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.