कन्नड: पिशोरमध्ये पुलाच्या कामावरून वाद,अभियंत्यास धक्काबुक्की करत शेतकऱ्याने घेतला विष, दोघेही रुग्णालयात दाखल
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
आज दि २३ जुलै रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील पिशोर येथे सार्वजनिक बांधकाम...